आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसण्यासाठी महिलेने केला असा कारनामा, डोळ्यांमध्ये जडविली प्लॅटीनम ज्वेलरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - सुंदर दिसण्यासाठी लोक कोणत्या गोष्टी करतील ते सांगता येत नाही. आपल्या डोळ्यात थोडाजरी कचरा गेला तरी आपल्याला किती त्रास होतो पण एका महिलेने चक्क डोळ्यांत ज्वेलरी रुतविली आहे. येथील एका महिलेने पार्क एवेन्यू लेसर सर्जरी क्लीनिकमध्ये डॉक्टर एमिल शिनने हे ऑपरेशन केवळ पात मिनिटातच केले. डॉक्टरांनी त्या महिलेच्या डोळ्यांत तिचे आवडते प्लेटीनम ज्वेलरी जडविले. हृदयाच्या आकाराचा हा हीरा 3X4 मिलीमीटरचा आहे. हा खडा लावण्यासाठी सर्वप्रथम डोळ्यांत इंजेक्शन घालून तो भाग सुन्न करण्यात आला आणि नंतर त्या ठिकाणी तो खडा टाकण्यात आला. यादरम्यान पेशंटला अजिबात त्रास झाला नाही.

 

20 वर्षाचा अनुभव असलेल्या या डॉक्टराने हा खडा डोळ्यात असल्याने कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही अथवा इंफेक्शन होणार नाही असा दावा केला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, महिलेचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...