आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'या' कुत्र्यासोबतच राहतात बदकाची 9 पिल्ले, वडिलांप्रमाणे करतोय त्यांचा सांभाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क: ब्रिटनच्या माउंटफइचेट कॅसेलयेथे एका कुत्र्याने बदकाच्या 9 पिल्लांना जणु दत्तकच घेतले आहे. ही बदकाची पिल्ले फार लहान आहेत त्यामुळे हा कुत्रा त्यांना पाठीवर घेऊन फिरतो. कोणीही या पिल्लांजवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी ते या कुत्र्याला आवडत नाही आणि तो त्यांच्यावर भुंकायला लागतो. या   कुत्र्याचे नाव फ्रेड आहे आणि या बदकांच्या पिल्लांची आई नसल्याने फ्रेडचा मालक त्यांना घेऊन घरी आला आणि तेव्हापासून बदकाची पिल्ले फ्रेंडसोबतच राहतात.

 

मालकाने सांगितले की जेव्हा ही पिल्ले मोठी होतील तेव्हा त्यांना कोणत्या जवळच्या तलावाच्या काठी सोडून येणार आहे. सध्या या बदकांमुळे फ्रेडच्या द्याळुपणाची चर्चा सर्वत्र होत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, फ्रेडची आणि बदकाच्या पिल्लांचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...