आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालत्या गाडीखालून येत होते विचित्र आवाज, खाली वाकून पाहिले तर दिसले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे रात्री एक माणुस ड्राईव्ह करत घरी जात होता तेव्हा त्याला कोणाच्यातरी रडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज त्याच्या कारच्या खालून येत होता आणि हळूहळू तो आवाज वाढत चालला होता. त्यामुळे कार चालवणारा तो व्यक्ती खूप घाबरला. जवळपास 16 किमी कार ड्राईव्ह केल्यानंतर त्याने गाडी थांबवली आणि कार थांबवून खाली पाहिले तर त्याला दिसले ते अकल्पनीय होते. कारला चिपकून बसला होता कोआला बिअर.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कारखाली चिपकून बसलेल्या कोआला बिअरचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...