आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार आणि टॉर्चर करुन येथे समलैंगिक महिलांवर केला जातो इलाज, फोटोज पाहून होईल काळजात चर्रर्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - इक्वाडोरचा फेमस फोटोग्राफर पाओला परेड्सनेने इक्वाडोर येथील थेरेपी सेंटर्समधील काही खास गोष्टींचा शोध लावला आहे जिथे होमोसेक्शुअल महिलांना विचित्र प्रकारे छळले जाते. इक्वाडोर येथे हॅक मॅग्जीनला दिलेल्या मुलाखतीत पाओलाने सांगितले की, येथे असे एक नाही तर खूप सेंटर्स आहेत जिथे महिलांचा अतोनात छळ केला जातो. त्याने त्या सेंटर्समधील फओटो काढण्याचा प्रयत्नही केला पण त्याला यश मिळाले नाही कारण तिथे कॅमेरे वापरण्याची मुभा नव्हती. पाओलाने यावेळी स्वतः अॅक्टींग करत फोटो काढले आणि तेथील महिलांचे जीवन लोकांसमोर आणले.

 

पाओलाने सागितले की केवळ समलैंगिकच नव्हे तर व्यसनी महिलांनाही येथे आणले जाते आणि त्यासाठी सदर महिलेचे कुटुंब सेंटर्सना चांगली रक्कम देतात. फॅमिलीच येथे सोडून जात असेल त्यामुळे येथील महिला ब्र सुद्धा न काढता सर्व हालअपेष्टा सोसतात. येथे त्यांना मारहाण केली जाते त्यांच्यावर बलात्कार केला जातो. तसे करण्याने महिला होमोसेक्शुअॅलिटी विसरतात असा निकष दिला जातो. 

 

तेथील महिलांकडूनच सेंटरची साफसफाई केली जाते. तेथून बाहेर पडण्यास त्यांना मनाई असते. सिक्युरीटी गार्डही तेथे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असतात. पण येथील किती महिला इलाजानंतर नीट होऊन परत गेली त्याची माहिती उपलब्ध नाही.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सेंटर्समधील पाओलाने दाखवलेले महिलांचे भीषण वास्तव....

बातम्या आणखी आहेत...