आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न स्टारच्या वडिलांनी केले आहे स्वतःच्याच मुलीच्या मृत्यूचे भाकीत, सांगितल्या या काही गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी पॉर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स (खरे नाव स्टेफनी क्लिफोर्ड)चे वडील बिल ग्रेगोरी यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांच्या मुलीची कोणत्याही क्षणी हत्या होऊ शकते. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी आणि पॉर्नस्टार स्टॉर्मीने ट्रंपसोबत संबंध ठेवले असतील पण आता वारंवार ती त्यांचे नाव घेऊन तिचा जीव धोक्यात टाकत आहे. 15 वर्षांपूर्वी सोडले होते घर...

 

बिल यांनी सांगितले की, स्टॉर्मी खूप चांगली विद्यार्थिनी होती पण प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तिने पॉर्न चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. बिल यांनी सांगितले की स्टॉर्मीने 15 वर्षापूर्वी घर सोडले आहे. 

 

स्नायपरने होऊ शकते हत्या..
- बिल यांना आता अशी भीती वाटत आहे की, त्यांच्या मुलीने ट्रंपसोबत तिचे संबंध जसे सार्वजनिक केले आहे तर तिची हत्या होऊ शकते. बिल यांनी सांगितले की स्टॉर्मीने कितीही बॉडिगार्ड ठेवले तरीही तिची हत्या स्नायपरने होऊ शकते. 

 

काय आहे पूर्ण प्रकरण..
- काही दिवसांपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मीने सांगितले होते की तिचे ट्रंप यांच्यासोबत संबंध होते आणि ट्रंप यांनी तिला शांत बसण्यासाठी 130000 डॉलर दिले आहेत. त्यांचे अफेअर तेव्हा सुरु झाले जेव्हा ट्रंप यांची पत्नी मेलानियाने मुलाला जन्म दिला होता. स्टॉर्मीने सांगितले की मुलाच्या जन्माच्या 4 महिन्यानंतर त्यांच्यात संबंध निर्माण झाले. एका हॉटेलमध्ये  या दोघआंचे शारीरीक संबंध निर्माण झाले आणि त्यावेळी ट्रंपने तिला The Apprentice या रिअॅलिटी शोमध्ये कास्ट करण्याची हमीही दिली होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...