आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशाचा आहे फोटो.. काय लपलेय यात.. उत्तर मिळवण्यासाठी पाहावा लागेल पुढील PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेच्या गाला सफारीमध्ये फोटोग्राफर रोन दू प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेतील जंगलामध्ये काही आश्चर्यकारक असे फोटो क्लिक केले आहेत. समोर दिसत असलेल्या या फोटोमध्ये एक घुबड आहे, जे एकजदा पाहून तुम्हाला सापडणारच नाही. आफ्रिकन प्रजातीचे हे छोटे घुबड केवळ उप-सहारा आफ्रिका भागातच दिसते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सहज झाडांमध्ये लपून जातात. अमेरिकन फोटोग्राफर आर्ट वोल्फ आणि इतर फोटोग्राफर्सही वाइल्डलाइफचे असे फोटो क्लिक करत असतात. यातही झाडांमध्ये लपलेले प्राणी सहज दिसतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज आणि शोधा त्यात लपलेले प्राणी...

बातम्या आणखी आहेत...