आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अति मद्यसेवनाने केवळ हँगओव्हरच नव्हे तुमच्यासोबत होऊ शकते असेही काही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांसोबत ओल्या पार्टीत बहुतेकांना मदहोश व्हायला आवडते. परंतु अति मद्यसेवनमुळे हँगओव्हरच नाही तर आपल्यासोबत बरेच काही होऊ शकते. अति मद्यसेवन हे जीवावरही बेतू शकते. 31 डिसेंबरनंतर सोशल मीडियावर पोस्ट झालेले अनेक मजेदार फोटोज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

काही फोटोत नशेत तर्रर्र झालेल्या तरुणाची त्याचे मित्र थट्टा करताना दिसत आहे. शुद्ध हरपून जमिनीवर लेटलेल्या तरुणाच्या आजूबाजुला त्याच्या मित्रांनी बियरच्या रिकाम्या बाटल्या ठेवल्या होत्या. तर दुसर्‍या फोटोत एका महाशय इतका तर्रर्र होता की, त्याच्या चेहर्‍यावर अनेक ग्लास ठेवले तरी त्याला समजले नाही.

 

केवळ हँगओव्हरच नाही तर अति मद्यसेवनाने हे ही होते नुकसान...
- अतिमद्य सेवन केलेल्या व्यक्तीला हँगओव्हरची भीती असते. पुढील दिवस खराब असेही त्याला वाटत असते. परंतु केवळ हँगओव्हरच नव्हते तर आपण कुठे आहोत, याचेही भान नसते. बेशुद्धावस्थेत आपल्यासोबत काहीही होऊ शकते.

 

व्हायरल होताहेत फोटोज...
- सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून असेच काही फोटो शेअर होत आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून आपणही ही फोटो  पाहू शकतात...

बातम्या आणखी आहेत...