आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसून हसून लोटपोट व्हाल लग्नातील हे काही फोटो पाहून कारण It Happens only in India

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कुटुंब पद्धतीत लग्नसोहळ्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार लग्नसोहळा स्पेशल बनवण्याच प्रयत्न करतो. मात्र कधी कधी या लग्नसोहळ्यांमधील असे काही क्षण कॅमे-यात टिपले जातात, जे बघून प्रत्येकजण क्षण अचंबित होतो किंवा त्याला हसू तरी आवरत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतीय लग्नांमधील काही फनी फोटोज दाखवत आहोत. हे फोटोज बघून तुम्ही नक्कीच लोटपोट होऊन हसाल.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये क्लिक झालेले एकापेक्षा एक फनी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...