आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणी माणसासारखे बुद्धीमान झाले तर, पाहा Funny PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्‍य हा सर्वात बुद्धीमान प्राणी आहे. आपल्‍या बुद्धीच्‍या बळावर त्‍याने आपले जीवन सुखकर बनवले. मात्र, त्‍यामुळे इतर प्राण्‍यावर अन्‍याय झाला. काही प्राणी तर नामषेश झाले आहेत काही होण्याच्या मार्गावर आहेत. मानवाच्या निसर्गातील ढवळाढवळीवर एका चित्रकाराने भन्नाट कल्पना रंगवली आहे. इतर प्राणीही  मनुष्‍यप्राण्या प्रमाणे बुद्धीमान झाले तर काय होईल, अशी ही कल्‍पना केली. या थिमवर रेखाटलेली चित्रे सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. ते खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
बातम्या आणखी आहेत...