आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही तर करत नाहीत ना अशी फोटो एडिटिंग, उडू शकते खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता या काय म्हणावे, फक्त घोड्याचे शीरच या फोटोत दिसतंय... - Divya Marathi
आता या काय म्हणावे, फक्त घोड्याचे शीरच या फोटोत दिसतंय...

फोटो क्लिक करणे आणि फोटोशॉपच्या मदतीने ते आणखी आकर्षक बनवले ही आता सर्वसामान्य बाब ठरली आहे. आता प्रत्येकजण स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटरच्या मदतीने फोटोज एडिट करत असतात. पण फोटो आकर्षक करण्याच्या नादात कधी कधी ते हास्यास पात्र ठरतात. आता वरील फोटोचे उदाहरण घ्या, या तरुणीने घोड्यासोबत फोटो क्लिक केला. पण एडिटिंगमध्ये फक्त या तरुणीसोबत घोड्याचे शीर दिसत आहे, त्याचे धड मात्र गायब झाले आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी अशाच काही गमतीशीर फोटोजचे कलेक्शन घेऊन आलो आहोत, जे एडिटिंगचा उत्कृष्ट नमुना नव्हे तर हास्याचे कारण ठरले आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, असेच काही मजेशीर फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...