आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या फिगरमुळे टेंशनमध्ये आहे ही मुलगी, आता लोकांना करतेय अशी डिमांड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत तुम्ही ब्रेस्ट एनहान्समेंट सर्जरीविषयी ऐकले असले. परंतू स्कॉटलँडमध्ये राहणारी 20 वर्षाची व्लासी आपल्या बॉडीमुळे इतकी टेंशनमध्ये आहे की, तिने सोशल मीडियावर मदत मागणे सुरु केलेय. जॅस्मिनने सांगितले की, ती आपल्या ब्रेस्टमुळे टेंशनमध्ये आहे. तिला ब्रेड्स रिडक्शन करायचे आहे. तिच्यानुसार ब्रेस्टचा आकार तिच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. ऑनलाइन मागितली मदत...


- जॅस्मिनने काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर फंडिन्ग पेज बनवले आहे. Gofundme नुसार जॅस्मिनच्या ब्रेस्ट रिडक्शनसाठी येथे पैसे डोनेट केले जाऊ शकतात.
- ती म्हणाली की, मी 13 वर्षांची होती तेव्हापासून मला या गोष्टीची काळजी वाटू लागली. कॉलेजमध्ये लोक मला विचित्र पध्दतीने पाहायचे यामुळे मी खुप टेंशनमध्ये होते. लोकांसमोर जायला मला भिती वाटायची. यामुळे मी सर्जरी करुन ब्रेस्ट रिडक्शन करण्याचे ठरवले.


यामुळे मागितली मदत
- जॅस्मिनने सांगितले की, या गोष्टींमुळे त्रस्त होऊन मी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सांगितले की, ब्रेस्ट रिडक्शनच्या माध्यमातून हे शक्य होऊ शकते. यावर जवळपास 6 लाख (7000 पाउंड) खर्च येईल. जॅस्मिन जवळ येवढे पैसे नाहीत. यामुळेच तिने हे पैसे जमा करण्यासाठी लोकांजवळ मदत मागितली आहे.


पेजवर लिहिल्या या गोष्टी 
- पेज तयार करताना मला खुप संकोच वाटत होता. कारण या जगात माझ्यापेक्षा जास्त गरजू लोक आहेत. पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. सतत वाढत असलेल्या बॉडी पार्टमुळे माझे जगणे असह्य जाले आहे. यामुळे ही सर्जरी करणे मला आवश्यक वाटतेय. जॅस्मिनने सांगितले की, सर्जरी करण्यासाठी माझ्या जवळ फक्त 1 हजार पाउंड (85 हजार रुपये) आहेत.
- तिने सांगितले की, ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कस्टमर सर्विस एडव्हायजरचे काम करते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, जॅसमिनचे सोशल मीडियावरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...