आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेल, योगा इन्सट्रक्टर नव्हे फ्लाइट अटेंडंट आहेत या तरुणी, Glamours फोटोंमुळे मिळाली प्रसिद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल साइट्सवर शेअर झालेले फ्लाइट अटेंडंटचे ग्लॅमरस फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या रियल लाइफच्या फोटोंना मोठी पसंती मिळत आहे. त्यांच्यातील कोणी बीचवर मस्ती करताना दिसत आहे तर कोणी बॉडी दाखवत असल्याचे पाहायला मिळते. त्यांचे फॉलोअर्सदेखिल हजारोंच्या संख्येत आहेत. बहुतांश फोटो योगा करतानाचे आहेत. 


व्हायरल झाले PHOTOS
साधारणपणे आपल्याला फ्लाइट अटेंडंट आणि क्रू मेंबर्सची ज्या प्रकारची लाइफ पाहायला मिळते, प्रत्यक्षात त्यांची रियल लाइफ वेगळी असते. Instagram hashtag #cabincrewlife ने नुकतेच जगभरातील फ्लाइट अटेंडंट आणि केबीन क्रू मेंबर्सचे ग्लॅमरस फोटो शेयर केले आहेत. Victoria Tzuranova हिच्या अकाऊंटवर तर अशा फोटोंची भरमार आहे.

 

हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यांच्यापैकी काही जण मॉडेलिंग करतात तर काही बॉडी बिल्डींग करतात. काहीतर पर्सनल ट्रेनर म्हणूनही काम करतात. त्यांची रियल लाइफ कशी असेल याचा अंदाज हे फोटो पाहून येऊ शकतो.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, Photos..

बातम्या आणखी आहेत...