आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांच्या शरीरावर लोकांना वाढण्यात येते जेवण, जगातील सर्वात विवादीत आहेत हे हॉटेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याजवळील गोष्टींचा प्रचार करण्यासाठी लोक कोणत्यापण थराला जाऊ शकतात. असेच झाले आहे जपान येथील हॉटेल 'न्योटाइमोरी एक्सपीरियंस' येथे. हे हॉटेल फेमस होण्यामागे असे कारण आहे ती येथे महिलांच्या शरीरावर जेवण वाढले जाते. मिळालेल्या माहितीनुसार. या विचित्र हॉटेलमध्ये महिलांच्या शरीरावर वाढलेले जेवण खाण्यासाठी लांबच लांब लाईन लागते. असे वाढले जाते जेवण...

 

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूड महिलांना अनेक प्रकारच्या पदार्थांनी सजवले जाते. हे सर्व डायनिंग टेबलवर ठेवले जाते. येथे महिलांच्या शरीरावर ठेवलेले खाणे ग्राहक आपण इच्छेनुसार खातात.ज्याला जे आवडते त्यानुसार आपण खाऊ शकतो. खासकरुन येथे सुशी फिश सजवले जाते. 

 

कुठून आला हा विचित्र ट्रेंड..
न्यूड शरीरावर जेवण वाढण्याची ही पद्धत जपानमध्ये अनेक वर्षापासून आले. यालाच न्योटाइमोरी (Nyotaimori) अथवा बॉडी सुशी म्हणतात. याचा अर्थ आहे शरीरावर बनवण्यात आलेली प्लेट

 

अनेक देशात आहे सर्व्हिस..
Nyotaimori Experience हॉटेलने सांगितलेल्या माहितीनुसार, असा अनुभव आपण जपानच्या अनेक हॉटेलमध्ये घेऊ शकतो. याअगोदर चीनमध्येही असे प्रकार चालु होते पण त्याला लोकांचा विरोध होता. त्यानंतर चीनमध्ये या प्रकाराला बॅन करण्यात आले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या विचित्र प्रकाराचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...