आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here People Come For Dinner Without Clothes, This Is The Nak*Ed Restaurant| नेकेड रेस्टॉरंट फ्रान्स

या रेस्टॉरंटमध्ये कपडे घालणाऱ्यांना नाही प्रवेश, असे जेवायला येतात लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्समध्ये एक अनोखे रेस्टॉरंट उघडले आहे. या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य येथील जेवण किंवा खास डिश नाही तर येथे येणारे ग्राहक आहेत. रेस्टॉरंटमध्ये प्रवेशच कपडे नाही घालण्याच्या अटीवर दिला जातो. O' Natural असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. माइक आणि स्टेफनी या सुरू केलेला हा बिझनेस फ्रान्समध्ये मोकळेपणाला प्रोत्साहित करतो.

 

दिली जाते ही वॉर्निंग...
- लोकांना या रेस्टॉरंटमध्ये येण्यापूर्वी रितशीर रिझर्वेशन करावे लागते. ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वीच लोकांना एक वॉर्निंग दिली जाते, की हे एक जेवण्याचे ठिकाण आहे. येथे अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही. 
- रेस्टॉरंटमध्ये प्रवेश घेताच त्यांना थेट रेस्टरूममध्ये पाठवले जाते. तेथे ग्राहकांना आपले सर्व कपडे काढून ठेवावे लागतात. ग्राहकांना येथे अंडरगार्मेंट सुद्धा घालण्याची परवानगी नाही. यानंतर त्यांना पायात घालण्यासाठी कागदाच्या चप्पल दिल्या जातात. 
- केवळ फ्रान्समध्येच नव्हे, तर ब्रिटन, जपान आणि जर्मनीत सुद्धा अशा प्रकारचे न्यूड रेस्टॉरंट आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...