आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप रे! भुताटकीचे शहर; गाडी उभी करायलाही भितात सगळे, 50 वर्षांपूर्वी झाले होते निर्मनुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच अमेरिकेच्या Arizona मध्ये असलेल्या पछाडलेल्या शहराचे हे फोटोज समोर आले आहेत. 50 वर्षांपूर्वी निर्मनुष्य झालेल्या या शहरातील काही इमारतीच आता शिल्लक आहेत. भीती एवढी की, येथून जायलाही लोक घाबरतात. काही काळापूर्वी येथे अनेक हॉलीवूड चित्रपटांची शूटिंग झाली ज्यात Ghost Town च्या रूपात हे शहर दाखवण्यात आले. हे फोटोज क्लिक केले आहेत Jeff Hagerman या फोटोग्राफरने. 

 

असे राहायचे लोक येथे...
- रिपोर्ट्सनुसार, सन 1800 च्या आसपास कुख्यात गुन्हेगार  Billy the Kid येथे राहायचा. बिलीने येथे राहताना अनेकांचा खून केला. येथून जाणाऱ्या-येणाऱ्यांना लुटले जायचे आणि महिलांना बंधक बनवले जायचे.

 

झाला होता नरसंहार...
- असे मानले जाते की, बिली द किडच्या राज्यादरम्यान येथे शेकडो लोकांचा नरसंहार झाला होता. यानंतर ही जागा शापित म्हणून ओळखली जाऊ लागली. या जागेला डेव्हलप करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु कोणीच येथे टिकू शकले नाही.

 

पळून पुन्हा येथेच लपला होता बिली
- अनेकांना यमसदनी धाडणाऱ्या बिली याला 1881 मध्ये फाशी शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु असे मानले जाते की, तुरुंगातून पळून आल्यानंतर तो येथेच लपला होता. तथापि, नंतर पोलिसांनी शोधून बिलीचे एन्काउंटर केले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या पछाडलेल्या शहराचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...