आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे मुलांना दिली जाते दारु, बिचवर गाणे गायल्याने होऊ शकते जेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँगमध्ये 9 वर्षांच्या मुलालाही दारु विकली जाऊ शकते. येथील हा विचित्र कायदा आजही आहे. परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे समुद्र किनारी उभे राहून गाणे गायल्याने 1 दिवस ते 2 आठवड्यांपर्यंत जेल होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला हाँगकाँगच्या अशाच काही विचित्र कायद्यांविषयी सांगणार आहोत. मुलं खरेदी करु शकता दारु...


- येथील 9 वर्षांचा मुलगाही वोडका बॉटल खरेदी करु शकतो. फक्त बार आणि पबमध्ये मुलांना दारु देण्यास बंदी आहे. येथे 18 पेक्षा कमी वयाचे मुंल दारु पिऊ शकत नाही. परंतू खरेदी करु शकता. यामुळे हा कायदा म्हणजे जोकच आहे.

 

गाणे गायल्यावर होऊ शकते जेल
- एकीकडे मुलांना दारु खरेदी करण्यावर बंदी नाही. परंतू बिचवर गाणे गाण्यास बंदी आहे. येथे गाणे गायल्यास 1 दिवस ते 2 आठवड्यांपर्यंत जेल होऊ शकते. आपण लोकल अथॉरिटीने येथे गाणे गाण्याची परमिशन घेऊ शकतो.


पार्कमध्ये ओरडल्यावर होऊ शकते शिक्षा
- फक्त बिच नाही तर येथील ओशन अम्यूजमेंट पार्कमध्ये तुम्ही जोरात ओरडताना दिसले तर जेल होऊ शकते. आता प्रश्न असा येतो की, पार्कमध्ये लोक मस्ती करण्यासाठीच येतात. अजून एक म्हणजे येथे शिवी देणे आणि विचित्र शूज घालून येणे बेकायदेशीर आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हाँगकाँगच्या विचित्र कायद्यांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)