आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरात कैद झाल्या लोकांच्या नको त्या करामती, फोटो पाहाताच झाले व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर रोज एकशेएक मजेदार फोटोज येत असतात. यातील काहींवर हसायला येते तर काही फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी की हसावे असा प्रश्न पडतो. आज असेच काही फोटो घेऊन आम्ही आलो आहोत. 

 

बाइक चालवण्याची अशीही हौस 
- आता हाच फोटो पाहा. या तरुणाला बाइक चालवण्याची एवढी हौस आहे की त्याने लहान-लहान मुलांनासोबत घेऊन अशी बाइक तयार केली. विशेष म्हणजे या न धावणाऱ्या बाइकवरही त्याने हेल्मेट घातले आहे. 
- याच्या क्रिएटिव्हिटीला दाद द्यावी की त्याच्यावर हसावे असा प्रश्न पडतो. 
- पुढील स्लाइडमध्येही तुम्हाला असेच अजब नमुने पाहायला मिळतील. कोणी स्वतःचे पाय स्वतःच्या गळ्यात गुंतवून घेतले आहेत, तर कोणी रस्त्यावर आग लावली आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मजेदार फोटो... 

बातम्या आणखी आहेत...