आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुम्ही कधी कुत्र्याला ससा आणि घोड्याला गाय बनताना पाहिले आहे का? जर नाही तर आम्ही तुमच्यसाठी असेच काही फोटोज् घेऊन आलो आहोत जे पाहून तुम्ही लोटपोट हसाल. या प्राण्यांच्या मालकांनी त्यांना विचित्र लुकमध्ये असे तयार केले आहे की आपल्याला पाहून काही वेळ विश्वास बसणार नाही. या फोटोंमध्ये तुम्हाला कुत्र्याच्या मालकाने त्याला ससा बनवले आहे. इतकेच नाही तर त्याने कुत्र्याच्या तोंडात गाजरही दिले. मांजरीचे दिसले असे रुप...
सध्या अमेरिकेत फार थंडी पडली आहे. त्यानंतर पाळीव प्राण्यांच्या मालकांनी हे फॅशन ट्रेंड आणले आहे. यात प्राण्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांना गरम कपडे घातले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटोज्..
- यात मजेदार गोष्ट ही आहे की, हे फोटो सोशल मीडीयावर शेअर केले जात आहे. काही लोक यांना अॅनिमिल फॅशन म्हणत आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, प्राण्यांचे काही मजेशीर फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.