आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hilarious & Shocking Before & After Photos People Took At Same Place & Situation

अनेक वर्षांनी क्लिक करण्यात आले अगदी तसेच फोटोज, बघा लोकांचा बदलेला LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळानुरुप प्रत्येक गोष्ट बदलत जाते. हा निसर्गाचा नियमच आहे. हा नियम मानवी शरीरावरही लागू होतो. बालपणापासून ते टीनएजपर्यंत आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पण अनेक सवयी मात्र तशाच राहतात. आज या पॅकेजमधून आम्ही वाचकांना अशा काही छायाचित्रांचे कलेक्शन दाखवत आहोत, ज्यामध्ये व्यक्तींनी काळानुरुप त्यांच्यात झालेला बदल दाखवला आहे. आता वरील छायाचित्र बघा, वडील आणि मुलीचा हा फोटो आहे. डावीकडून फोटो मुलाच्या जन्माच्या वेळीचा आहे. यामध्ये वडील आपल्या बाळासोबत दिसत आहेत. तर काही वर्षांनी अगदी त्याच अंदाज या बाप-लेकाच्या जोडीने फोटो क्लिक केला आहे. 


असे फोटो का क्लिक करतात लोक... 
- सध्याच्या काळात Before & After फोटोज क्लिक करण्याचा ट्रेंड वाढला आहे. वेस्टर्न कल्चरमध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात फॉलो होतोय. आता भारतातसुद्धा हा ट्रेंड बघायला मिळतोय. आठवणी जपून ठेवण्यासाठी आणि स्वतःतील बदल दाखवण्यासाठी लोक असे फोटोज क्लिक करतात. 

- हे फोटोज अगदी त्याच अंदाजात क्लिक केल्यानंतर ते अधिक मजेशीर वाटतात. 


पुढील स्लाईड्सवर आम्ही तुम्हाला अशाच काही मजेशीर फोटोज दाखवत आहोत. यामध्ये लोकांचा काळानुरुप बदलेले लूकसुद्धा तुम्हाला बघता येणार आहे. काही फोटो बघता लोकांच्या जुन्या सवयी बदलल्या नसल्याचेही तुमच्या लक्षात येईल...  

बातम्या आणखी आहेत...