आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी संसदेत एकटेच सर्वांची बोलती बंद करतात रमेश आणि लाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान संसदेत मुस्लिमांमध्ये दोन असे हिंदू नेता आहेत जे एकटेच सर्वांची बोलती बंद करतात. हे खरे आहे... पाकिस्तानातील हिंदू लोकसभा सदस्य लाल मालही आणि रमेश वाखवानी यांच्याविषयी आम्ही बोलत आहोत. हे दोघं बोलायला लागल्यावर सर्वच विरोधी एकीकडे असतात तर हे एकीकडेच असतात. बहुसंख्याकांना खुप काही सुनावल्यामुळे लोकसभा सदस्य लाल मालही चर्चेत आले होते. खुप चिडले होते मालही....


- 2015 मध्ये मालही यांना वारंवार चिडवले जात होते. पाकिस्तानमध्ये हिंदू सदस्य लाल मालही यांना दूसरे राजकारणी गायीची पूजा करणारे आणि हिंदू-हिंदू ऐकवून त्रास देत होते. तेव्हा सत्राच्यामध्ये त्याने नेत्यांना खुप काही सुनावले होते.
- 20 जूनला पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या बजेट सत्रामध्ये मालही यांनी आपला मुद्दा संसदेत ठेवला होता. ते म्हणाले होते की, हिंदूसुध्दा पाकिस्तानी नागरिक आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार त्यांची खिल्ली उडवली जाऊ नये.

 

आम्ही गायीची पूजा करणार
- लाल यांनी संसदेत सर्वांना सांगितले होते की, तीन-चार दिवसांपासून मी पाहत आहेत. एकदा सांगितले की, हिंदू गायीचा पूजारी आहे. आम्ही गायीची पूजा करतो. तो आमचा हक्क आहे आणि आम्ही ते करत राहणार. हिंदू-हिंदू म्हणून आमच्यावर ओरडू नका. आम्ही पाकिस्तानी आहोत ना. तर मग तुम्ही आम्हाला आमचे पाकिस्तानी असे का म्हणून शकत नाही?


रमेश वाखवानीही कमी नाहीत
- तर दूसरीकडे पाकिस्तान हिंदू काउंसिलचे संरक्षक आणि संसदेचे सदस्य रमेश वाखवानीही कुणापेक्षा कमी नाही. हिंदूंच्या संरक्षणासाठी ते मागे हटत नाही. असे म्हटले जात आहे की, हिंदूंना वाचवण्यासाठी वाखवनी पाकिस्तानमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत. ते सामूहिक विवाह करुन देतात. त्यांनी आतापर्यंत 10 विवाह सोहळे आयोजित केले आहेत. यामध्ये 500 पेक्षा जास्त जोड्यांचे लग्न लावून देण्यात आले. तुम्हाला हे जाणुन आश्चर्य वाटेल की, ते नवाज शरीफ यांच्या जवळचे आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, या पाकिस्तानी नेत्यांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...