आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक युध्दातही बंद नव्हते हे स्ट्रिप क्लब, आता झाले असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमधील प्रसिध्द आणि एतिहासिक थिएटर, स्ट्रिप क्लब विंडमिल आता बंद केलेय. अनेक नियम मोडल्यामुळे 1932 मध्ये सुरु झालेल्या या थिएटरचे लायसन्स जप्त करण्यात आलेय. यावर आरोप आहेत की, येथे अॅक्टिंग डान्सिग आणि स्ट्रिप टीसिंगच्या नावावर सेक्शुअल अॅक्टिव्हिटीज होत होत्या. मॉडल्स कडून करुन घेतले जात होते काम...


- मीडिया रिपोर्ट्सनुसार येथे सेमी-न्यूड डान्सचे लायसन्स होते. परंतू येथे दिर्घकाळापासून टेबल डान्स आणि प्रायव्हेट बूथ्समध्ये सेक्शुल अॅक्टिव्हिटीज होत असल्याचे समोर आले होते. असे म्हटले जाते की, येथील मॉडल्सवर येथे येणा-या दर्शकांसोबत फिजिकल होण्यासाठी दबाव टाकला जात होता.


कसे झाले हे सर्व
- रिपोट्रसनुसार लंडनच्या एका वुमन सेफ्टी कमेटीने सर्वात पहिला हा मुद्दा उचलला होता. त्यांनी सांगितले की, या क्लबने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. येथे मुली न्यूड होऊन स्वतःला टच करतात आणि त्यांना सेक्शुअल अॅक्टिव्हिटीसाठी फोर्स केला जातो.
- खरेतर याच कारणामुळे या थिएटरला प्रसिध्दि मिळाली होती. 1932 मध्ये न्यूड शोजमुळे येथे तुफान गर्दी जमली होती.


वर्ल्ड वारमध्येही झाले नव्हते बंद
- हे थिएटर दूस-या महायुध्दाच्या काळातही बंद नव्हते. यावरुनच या थिएटरच्या प्रसिध्दिचा अंदाज लावता येऊ शकतो. 1939 मध्ये 4 ते 16 सप्टेंबरच्या काळात लंडनचे सर्वत चित्रपटगृह बंद होते. विंडमिल आपल्या प्रेक्षकांसाठी लाइव्ह शो सादर करत होते. परंतू 7 डिसेंबरला झालेल्या भयानक हवाई अटॅकमध्ये एक शो मधूनच थांबवण्यात आला होता. परफॉर्मेंस देणा-या मॉडल्सला दोन फ्लोर अंडरग्राउंडमध्ये नेण्यात आले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, या थिएटरचे पहिले आणि आत्ताचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...