आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reality Check: मोदींचा हा PHOTO आहे Fake, या 17 खोट्या गोष्टींना लोक समजतात खरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षांनुवर्षे आपण अशा काही गोष्टी ऐकत आणि बघत आलोय, ज्यावर आपण केवळ आंधळेपणाने विश्वास ठेवलाय. सत्य पडताळून बघण्याचा कधीच आपण प्रयत्न केला नाही. अशा अनेक गोष्टींमागील सत्य लोकांना ठाऊक नसते आणि ज्यांना ठाऊक आहे, ते लोक फार कमी आहेत. divyamarathi.com वाचकांना या पॅकेजच्या माध्यमातून असेच काही फॅक्ट्स आणि छायाचित्र दाखवत आहे, जे आपल्याला खरी वाटलीत, मात्र प्रत्यक्षात ती खोटी होती.

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या छायाचित्रात मोदी मळकटलेल्या कपड्यांमध्ये हातात झाडू घेऊन फर्शी स्वच्छ करताना दिसत होते. खरं तर हे जुने प्रकरण आहे. मात्र अहमदाबादच्या एका कार्यकर्त्याने सत्य जाणून घेण्यासाठी माहितीच्या अधिकाराची मदत घेतली होती. हे छायाचित्र रेकॉर्डमध्ये नसून ते फोटोशॉपच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे, असे त्याला उत्तर मिळाले. छायाचित्रात दिसणारी व्यक्ती नरेंद्र मोदी नसून त्यांचा चेहरा फोटोशॉपच्या मदतीने त्यावर लावण्यात आला आहे.

 

सत्य - हे छायाचित्र 1988 मधील आहे. फोटोशॉपच्या मदतीने चेहरा बदलण्यात आला होता. वास्तविक बघता हे छायाचित्र कोलकातामधील असून असोसिएट प्रेस (AP)ने 1946 मध्ये India's Untouchables टॅगसोबत प्रकाशित करण्यात आले होते.


पुढील स्लाईड्समध्ये - 16 अशा खोट्या गोष्टी, ज्यावर आपण डोळू मिटून विश्वास ठेवला...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...