आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळानुरुप अशी होईल धरणी, एवढा बदलेल मनुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही विचार केलाय कधी की येत्या काही दशकांमध्ये धरणी आणि मनुष्याच्या आयुष्यात किती बदल होतील... १०० वर्षांनी तिची अवस्था कशी असेल... तुमच्या मनातही असेच प्रश्न असतील तर आज आम्ही याची उत्तरे घेऊन आलोय. जेवढ्या गतीने आपण तांत्रिकदृष्या प्रकरणी करतोय त्याच गतीने आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलत आहे.

 

१०० वर्षांत होईल एवढे बदल
बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आपण खुप प्रगती करतोय. मेडिकल सायंटिस्ट असा शोध लावताहेत की आपल्या शरीरातील वय वाढविणारे घट नियंत्रित केले जातील. त्यामुळे आपले वय वाढणार नाही. आपण कायम तरुण दिसू शकू. आहे की नाही गंमत. विशेष म्हणजे कॅलिफोर्नियाच्या सॉक इंन्स्टिट्यूटने एका शोध लावला आहे. त्यातून मनुष्याचे वय घटविणारे तत्त्व नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे समोर आले आहे. म्हणजे आपले वय वाढत जाईल पण त्याचा शरीरावर कोणताही परिणाम दिसणार नाही.

 

रोबोट घेईल तुमची नोकरी
रोबोट हे भविष्यातील काम करणारे मानव असतील. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या मदतीने रोबोट तुमचे काम करतील. तुम्हाला काम करण्याची गरज भासणार नाही. त्याने तुमची नोकरी संकटात येऊ शकते हे मात्र नक्की. पण तेव्हा नोकऱ्यांची संख्याही वाढलेली असे हेही तेवढेच खरे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पुढील १०० वर्षांत कसा बदल होईल....

बातम्या आणखी आहेत...