आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत समुद्रात आढळले \'जीवन\', आकाशातून दिसतात मानवी शरीरातील अवयवांचे आकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा मृत समुद्रात बनलेला हृदयाचा आकार. - Divya Marathi
हा मृत समुद्रात बनलेला हृदयाचा आकार.

सर्वांना माहितीये की, मृत समुद्रात कुणीही बुडत नाही. पण त्याचे आणखी एक वैशिष्ट्य समोर आले आहे. मृत समुद्र नावाने जरी मृत समुद्र वाटत असला तरी त्यात असे पॅटर्न दिसतात जे मानवी अवयवासारखे दिसतात. 

 

आकाशातून असे दिसतात हार्ट, किडनी आणि डोळ्याचे पॅटर्न...
- हे फोटो एरियल फोटोग्राफर ज्विका स्टेन (Tzvika Stein) ने काढलेले आहेत. मृत समुद्रात मानवी अवयवासारखे अनेक लँडस्केप दिसतात. उदा. हार्ट, डोळे, किडनी, आर्टरीज, ब्ल कॉट.
- या फोटोत समुद्राचे पाणी हटल्यानंतर बनणारे पॅटर्न दिसत आहेत. ते एकदम हृदयाच्या आकाराचे दिसत आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...