आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला जीनिअस समजता, तर या फोटोमध्ये शोधा तिसरा प्राणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर पुन्हा एकदा मेंदूची परिक्षा घेणारे पझल व्हायरल होत आहेत. यामध्ये दावा केला जातो की, तुम्ही जीनिअस असाल, तरच हे पझल सॉल्व करु शकता. हा फोटो कुणी अपलोड केलाय याविषयी माहिती नाही. परंतू असे म्हटले जात आहे की, या फोटोमध्ये कोल्हा आणि सस्यासोबतच अजून एक भयानक प्राणी लपला आहे. लाखो लोकांनी यावर डोके लावले आहे...
- यापुर्वी हे फोटो पझल व्हायरल झाले होते. तेव्हा लाखो लोकांनी यावर विचार केला होता. काहींनी हे कोडे सोडवले तर काहींना सोडवता आले नाही. तुम्ही स्वतःला जीनिअस मानत असाल तर यामध्ये लपलेला वाघ शोधा.

 

जाणुन घ्या किती इंटेलिजेंट आहेत तुमचे मित्र
- तुमच्या मित्रांची हुशारी जाणुन घेण्यासाठी असे पझल खुप कामाचे असतात. हे शेअर करुन तुम्ही मित्रांनाही उत्तर मागू शकता. यामुळे तुमच्या आयक्यूचा अंदाज लावला जाऊ शकतो.
हे आहे ऑप्टिकल इल्यूजन
- अनेक वेळा जे आपल्या डोळ्यांसमोर असते, ते आपण पाहू शकत नाही, तर अनेक वेळा जे नसते तेही दिसते. 
- अनेक वेळा कलर परसेप्शन (रंग समजणे), अटेंशन (लक्ष) आणि आपला अवेअरनेसचा गोंधळ उडतो. यामुळे आपला मेंदू भ्रमित होतो. याला ऑप्टिकल इल्यूजनसुध्दा म्हणतात.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या पझलचे उत्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...