आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशांत फिरण्यासाठी असे प्रयोग करतात हे पठ्ठे, हे PHOTO अन् खदखदून हसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात असे अनेक देश आहेत, ज्याठिकाणी जाण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काही देशांच्या सीमा तर एवढ्या छोट्या आहेत की, काही तासांत दुसऱ्या देशात जाता येऊ शकते. अशावेळी बेकायदेशीर मार्गाने इतर देशांत जाण्यासाठी तरुण असे काही मार्ग अवलंबतात की कोणी विचारही करू शकणार नाही. अशाच काही घुसखोरांचे फोटो आपण या पॅकेजच्या माध्यमातून पाहणार आहोत. 


अशा मार्गाचा अवलंग 
अमेरिकेसारख्या देशांमध्ये कामाच्या शोधासाठी अनेक देशांतून लोक येत असतात. अशा परिस्थितीत बॉर्डर चेकिंग होऊ नये म्हणून अगदी विचित्र पद्धतींचा वापर होत असल्याचे पाहायला मिळते. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे गाड्यांमध्ये लपून जाण्याची आहेत. कार, ट्रक, बस, बोनट, सीट कव्हर, डिक्की अगदी डॅशबोर्डमध्येही लोक लपण्याचा प्रयत्न करतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लोकांनी घुसखोरी करण्यासाठी कसे प्रयत्न केले... 

बातम्या आणखी आहेत...