आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी पुरूष होत्‍या या सुंदर दिसणा-या महिला, जाणून घ्‍या अशी 11 प्रकरणं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिला या जन्‍मजात अत्‍यंत सुंदर असतात. काही महिला वाढत्‍या वयाबरोबर सुंदर होतात. मात्र, वाढत्‍या वयाबरोबर एखादा पुरूष सुंदर महिलेमध्‍ये रुपांतर होत असेल, तर प्रकरण काहिसे वेगळेच वाटते. जगभरातील मोठ्या शहरांमध्‍ये हजारो ट्रांसजेंडर जे सुंदर महिलांप्रमाणे दिसतात. ते पुढे उभे राहिल्‍यास आपला डोळ्यांवरही विश्‍वास बसणार नाही. महिला बनल्‍यावर झाले यशस्‍वी..


आज आम्‍ही आपल्‍याला 11 अशा पुरूषांबाबत माहिती देत आहो ज्‍यांनी महिला बनल्‍यावर केवळ यशोशिखरच गाठले नाही. तर, लोकांच्‍या मनात ट्रांसजेंडरबाबत निर्माण होणा-या विविध गैरसमजांनाही दूर केले आहे. जास्‍तीत जास्‍त ट्रांसजेंडर महिलांनी मॉडेलिंग केली.


एमिलिया मेटेपी

एमिलिया ही बांग्लादेशची मॉडेल आहे. ही तिच्‍या फिगरमुळे प्रसिद्ध आहे. मिस वर्ल्ड बनण्‍याचे तिचे स्‍वप्‍न आहे. ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फोटो शेयर करते. सध्‍या ही ट्रांसजेंडर ब्यूटी कॅनडाच्‍या टोरंटोमध्‍ये राहत आहे.


पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, अशाच इतर सुंदर ट्रांसजेंडर महिलांबाबत..

बातम्या आणखी आहेत...