आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आयलंडवर राहातात क्रूर लोक; कोणी गेल्यास जिवंत परत येण्याची शक्यता कमी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील ही एक अशी जागा की, तिथे वीज, मोबाइल आणि इंटरनेट नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, येथील लोकांना मोबाइल काय असतो हेही माहीत नाही. येथे येणार्‍या पर्यटकांवर येथील लोक हल्ला करतात. ही आदिवासी जमात इंडियन ओशनच्या नॉर्थ सेंटिनल आयलंडवर राहातात.

 

जवळपास 60 हजार वर्षांपासून ही जमात येथे वास्तव्य करत आहे. हे लोक जगाच्या संपर्कात नाही. या आयलंडवर गेलेल्या व्यक्तीचे जिवंत परत येण्याची शक्यता तशी कमीच असते. आयलंडवरून जाणारे विमान असो अथवा हेलिकॉप्टर अग्नि बाण सोडून पाडले जाते. येथील लोक शेती देखील करत नाहीत. आयलंडवर घणदाट जंगल आहे. प्राण्यांची शिकार करून येथील लोक आपला उदरनिर्वाह करतात. नारळ पाणी आणि जलचर प्राणी हेच त्यांचे मुख्य खाद्य आहे.

 

हेलिकॉप्टरवर हल्ला...  
भारत सरकारने या आयलंडची माहिती घेण्यासाठी लष्कराचे एक हेलिकॉप्टर पाठवले होते. परंतु, येथील लोकांनी हेलिकॉप्टरवर हल्ला केला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. आयलंडवर राहातात क्रूर लोक

बातम्या आणखी आहेत...