आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स टॉईजने घेतली स्त्रियांची जागा; सेलिब्रिटीजसारख्या रोबोटसोबत लोक घालवतात रात्र !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेक्स टॉईजच्या मागणी‍त दिवसेंदिवस वाढ होत आहे. सेक्स टॉईज बनविणार्‍या कंपन्यांनी आपला मोर्चा सेक्स रोबोटच्या निर्मितीकडे वळवला आहे. ‘लव्ह अॅण्ड सेक्स विद रोबोट्स’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डेव्हिड लेवी यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये लोक आपल्या पसंतीचे सेक्स टॉईज रोबोट्स बनवत आहेत.

 

आवडत्या अॅक्ट्रेसेसच्या टॉईजला सर्वाधिक मागणी...

- अमेरिकेत बहुतेक पुरुष आपल्या पसंतीच्या अॅक्ट्रेसचे सेक्स टॉईजचे ऑर्डर करत आहेत.

- काही लोक तर आवडती अॅक्ट्रेस ड्रेस परिधान करते अगदी त्यानुसार टॉईजची अॉर्डर देत आहेत.
- अॅक्ट्रेसेसमध्ये सर्वाधिक मागणी स्कार्लेट जोहानसन, अॅंजेलिना जोली, ब्रिटनी मर्फी, पॅरिस हिल्टन यांच्या सेक्स टॉईजला आहे.
- या बाबतीत महिलाही मागे नाहीत. त्या ही आपल्या पसंतीच्या अॅक्टरचा सेक्स टॉईजची ऑर्डर देत आहेत.
- एवढेच नव्हे तर, सेक्स टॉईज बनविणार्‍या कंपन्यांनी सेलिब्रिटीजसारख्या दिसणार्‍या रोबोट्सचे टॉईज बनविण्याची परवानगी मिळवली आहे.

 

रंग, शरीर व उंचीनुसार लोक बनवत हे सेक्स टॉईज-
- डेव्हिड लेवी यांच्या माहितीनुसार, सेक्स टॉईज रोबोट हुबेहूब व्यक्तीचा फिल देतात.
- यामुळे लोक आता सेक्स टॉईजच्या जागेवर सेक्स टॉईज रोबोटची मागणी करत आहेत.
- लोक यासाठी आपल्या आवडत्या व ड्रीम व्यक्तीचा आवाज, त्याचा रंग, शरीरयष्टी, उंची, चेहरा, केस आदी हुबेहूब दिसणार्‍या रोबोटची ऑर्डर देत आहेत.
- याबाबत डेव्हीड लेवी म्हणतो, आज मानवाने प्रत्येक कामासाठी मशिन्स, यंत्राचा वापर म्हणजेच रोबोट्स बनवली आहेत, जो अवघड काम चुटकीचरशी करून टाकतो.
- हीच गोष्ट ध्यानात घेऊन रोबोट्स बनविणार्‍या कंपन्यांनीही विचार केला की, स्त्री-पुरुषांची म्हणजेच मानवाची शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी अशा रोबोट्सची निर्मिती का नाही करायची?

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...सेलिब्रिटीजसारख्या दिसणार्‍या सेक्स रोबोटचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...