आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र अपघात...थेट छतावर पोहोचली कार, हे 10 PHOTOS पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खराब रस्ते आणि चालकाच्या चुकीमुळे होणार्‍या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, काही वेळी असे विचित्र अपघात होतात की त्यावर विश्वास बसत नाही. काही अपघातात तर कार इमारतीच्या छतावर चढून जातात. शॉपिंग मॉलमध्ये घसतात. आज आम्ही आपल्याला जगभरातील विचित्र अपघातांचे फोटो घेऊन आलो आहे.

 

फिल्मी सीन नाही...

- वरील फोटो पाहून तुम्ही फिल्मी सीन पाहात असल्याचे तुम्हाला वाटले असेल. अपघातग्रस्त कार थेट इमारतीच्या छतावर कशी पोहोचली असेल, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. परंतु हा फोटो सत्य आहे. जगभरात भरधाव वाहनांचे विचित्र अपघात होतात.

 

भारतात अपघाताचे प्रमाण सर्वाधिक...
- रिपोर्टनुसार, भारतात तासभरात जवळपास 55 अपघात होता. त्यात 17 जणांचा मृत्यू होतो. याचा अर्थ असा की, प्रत्येक 3.5 मिनिटाला अपघातात एकाचा मृत्यू होतो.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...जगभरात झालेल्या विचित्र अपघातांचे फोटो

बातम्या आणखी आहेत...