आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्टूनसारखी दिसते ही दोन मुलांची आई..फिगर मेंटेन करण्यासाठी तिने केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डियाना रिंगो ही दोन मुलांची आई आहे. परंतु, हिला पाहाणारा प्रत्येक व्यक्ती थक्क झाल्याशिवाय राहात नाही. तिच्या 18 इंची कंबरची जगभरात चर्चा आहे. डियाना हिची तुलना लोक थेट कार्टून कॅरेक्टरसोबत करत आहेत. तिच्या 18 इंचाच्या कंबरमागे धक्कादायक कहाणी लपली आहे.

 

कंबरला नेहमी असतो घट्ट बॅंड...

- डियाना हिने सैन्यातही काम केले आहे. सुरुवातीला ती तंदरुस्त होती. मात्र, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तिने फिगर मेंटेन करण्याचा निर्णय घेतला. तिने शरीराला आकार देण्यासाठी अत्यंत कठीण एक्सपेरिमेंट देखील केले.

- मागील 3 वर्षांपासून ती कंबरला घट्ट बॅंड चढवते. त्यामुळे तिची कंबर 18 इंचाची झाली आहे. जेवण करताना तसेच झोपतानाही ती कंबरचा बॅंड काढत नाही.

- डियानाच्या कंबरवर कॉरसेट बॅंड पाहून कुटुंबातील लोक तिला कायम टोमणे मारत होते. परंतु त्याकडे तिने दुर्लक्ष केले.

- डियाना आपल्या फिगरवर जाम खूश आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. डियानाचे निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...