आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर आतून कुरतडत होते जीवघेणे कीटक; वेळेत सावध झाला म्हणून वाचला जीव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरावर पडलेल्या लहान-मोठ्या ओरखड्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु, छोटीशी जखम भविष्यात आपल्या जीवावर बेतू शकते. जखममधून सुक्ष्म कीटक आपल्या शरीरात प्रवेश करतात. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी ते आपले शरीर आतुन कुरतडतात.

 

आज आम्ही आपल्यासाठी अशाचप्रकारच्या काही घटना घेऊन आलो आहेत. डॉक्टरांनी जटील शस्त्रक्रिया करून शरीर पोखरणारे कीटक बाहेर काढले होते.

 

ऑपरेशनसाठी कापलेल्या स्किनमधून शरीरात घुसली मकडी
ऑस्ट्रेलियात राहाणारा 24 वर्षीय डायलन थॉमस नामक तरुणाच्या बाबतील 2014 मध्ये एक अनोखी घटना घडली होती. तो बालीचे खोर्‍यात पर्यटनासाठी गेला होता. तेव्हा त्याच्या पोटावर लाल रंगाची एक रेष स्पष्ट दिसत होती. तो डॉक्टरांकडे गेला. जंगली कीटकाने दंश केल्याचे त्याला डॉक्टरांनी सांगितले. नंतर काही दिवसांनी थॉमसच्या पोटात वेदना सुरु झाल्या. तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला. सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांसह थॉमसही थक्क झाला. थॉमसच्या पोटात एक ट्रोपिकल मकडी होती. डॉक्टरांनी सांगितले की, ऑपरेशनसाठी कापलेल्या स्किनमधून मकडी थॉमसच्या शरीरात गेली होती. नंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करून थॉमसच्या शरीरातील मकडी बाहेर काढली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... इतर धक्कादायक घटनांबाबत...

बातम्या आणखी आहेत...