आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलत्या काळानुसार मागे पडल्या या वस्तू, तुमच्या स्मरणात आहेत का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ असा होता, जेव्हा मुले उन्हाळ्याच्या सुटीत सापशिडीचा खेळ हमखास खेळताना दिसते असे. काही काळानंतर सापशिडीची जागा व्हिडिओ गेमसारख्या प्ले स्टेशन घेतली. बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीमुळे झपाट्याने बदलत चालली आहे. टेक्नॉलॉजीच्या या स्पर्धेत आपणही सहभागी झालो आहोत. यात अॅडजस्ट करणे प्रत्येक जण शिकला आहे. नवीन वस्तूंचा अवलंब करताना अनेक जुन्या गोष्टी मागे पडल्या आहेत.  आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंविषयी सांगतोय, ज्या आता आपल्या आयुष्यातून जणू गायब  झाल्या आहेत. 


घडले हे बदल.. 

- सापशिडी, लूडो, कार्ड्स या गेम्सनी बालपणापासून ते टीनएजपर्यंत आपले मनोरंजन केले. पण मोबाइल फोन आणि व्हिडिओ गेम्समुळे हे जुने खेळ कालबाह्य झाले आहेत. आता हे गेम्स मोबाइल आणि टॅबलेटवर खेळले जातात. लुडो हा गेम मोबाइलवर लोकप्रिय ठरला आहे.

 

व्हर्चुअल रिअॅलिटीने बदलले जग..
- व्हिडिओ गेम्सविषयी बोलायचे झाल्यास, हे तंत्रज्ञानही झपाट्याने बदलले. व्हर्चुअल रिअॅलिटीने एक वेगळी उंची प्राप्त केली. याचा तोटा म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आउटडोअर गेम्स विसरुन व्हिडिओ गेम्सला चिकटून राहू लागले आहेत. 

- हळूहळू सापशिडी, लुडो, कार्ड्स हे गेम्स संपत चालले आहेत.  


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशा वस्तूंविषयी ज्या बदलत्या काळात मागे पडल्या आणि आता त्यांची जागा नवीन वस्तूंनी घेतली.... 

बातम्या आणखी आहेत...