आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या वादळी लाटांमध्ये अडकले होते जोडपे, असा वाचवला स्वतःतचा जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल साइट्सवर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात एक जोडपे समुद्राच्या लाटांमध्ये फसल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, कपलने कशाप्रकारे स्वतःचे प्राण वाचवले. पण त्यांना एक लहानशी चूकही महागात पडली असती. हा धक्कादायक व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील आहे. दोघे एका दगडावर उभे होते आणि जीवन मृत्यूशी सामना करत होते. त्याचवेळी एक लाट आली आणि त्यांना जबरदस्त धक्का बसला. त्यात ते खाली घसरले. तरीही त्यांना स्वतःचे प्राण वाचवण्यात यश आले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTO 

बातम्या आणखी आहेत...