आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही जीवनात निराश असाल, तर पाहा या शेतक-याचे आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला वाटत असेल की, तुमचे आयुष्य खुप कठिण झालेय, काहीच चांगले होत नाहीये. तुम्ही खुप निराश आहात. तर या शेतक-याचे आयुष्य पाहा. दोन्ही पाय गमावल्यानंतरही हा व्यक्ती 40 वर्षांपासून आपले कुटूंब चालवत आहे. वयाच्या 60 वर्षीही करताय शेती...


- चीनमध्ये राहणारे Xi Tiangen यांनी 20 वर्षांच्या असतानाच एका अपघातात आपले दोन्हीही पाय गमावले. अशा स्थिती लोक जगण्याची आस सोडतात. परंतु टियांजेनने हार मानली नाही. या घटनेच्या काही वर्षांनंतरच टियांजेनच्या शेतकरी वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी आपली आई आणि मानसिक रोग ग्रस्त भावाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. पाय नसतानाही त्यांनी वडिलांचे काम सांभाळले.


कुटूंबात ऐकटेच कमावत होते टियांजेन
- एका वेबसाइटनुसार 40 वर्षांच्या टियांजेनने आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह एकट्यानेच केला. शेतामध्ये काम करण्यापासून ते गाडी चालवणे, स्वयंपाक करणे अशी काम ते स्वतः करतात.


आता एकटे आहेत टियांजेन
- इतके वर्ष कुटूंब सांभाळल्यानंतर टियांजेन एकटे राहिले आहेत. 2006 मध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तर 2015 मध्ये भावाचा मृत्यू झाला. यानंतर काही नातेवाईकांनी टियांजेनलो त्यांच्यासोबत राहण्याचा सल्ला दिला परंतू त्यांनी एकटे राहण्याचाच निर्णय घेतला. टियांजेन आजही शेतात काम करतात. सोशल मीडियावर लोक त्यांना मोस्ट इंस्पायरिंग मॅनही म्हणतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, कसे आयुष्य जगतात टियांजेन...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...