आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम कार्दिशियनला टक्कर देते ही मुलगी, सोशल मीडियावर यासाठी आहे फेमस, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट असे माध्यम आहे ज्याच्यामुळे लोकांना लोकप्रिय होण्यासाठी वेळ लागत नाही. विशेष म्हणजे लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल साईट्सवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून लोकप्रिय होत असतात. एवढेच नाही तर काही लोकांना या माध्यमातून मॉडेलिंग आणि चित्रपटात ऑफरही मिळत आहे. सोशल साईड्सवर अशीच लोकप्रिया झालेली एक तरुणी म्हणजे अमेरिकेच्या एरिजोनामध्ये राहणारी जॅलिनी ऑजेडा आॅचोआ (Jailyne Ojeda Ochoa). या तरुणीला लाखो लोकांनी फॉलो केले आहे.


किमसारखे दिसतात तिचे बट ...
जॅलिनीच्या Curvy फिगरवर लाखो लोक दिवाने आहेत. दिसायला खूपच स्लिम आहे. परंतु तिचे बट अमेरिकेच्या मॉडेल किम कार्दशियनसारखे आहेत. या तरुणीचे इंस्टाग्रामवर तब्बल 50 लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. तर फेसबुक पेजला 8 लाख लोकांनी लाइक केले. जॅलिनीला काही कंपन्यांकडून मॉडेलिंगसाठी बऱ्याच ऑफर आल्या आहेत. तिचे म्हणणे आहे, की तिला अभिनयामध्ये करिअर करायचे आहे, एवढचं नव्हे तर ती दररोज एक्सरसाईज आणि डेली रुटीनमधले फोटो फॉलोवर्ससाठी उपलोड करत असते. त्यामुळे तिला लाखो लाईक्स आणि कमेंट मिळत असतात.

 

पुढील स्लाईडवर पाहा, जॅलिनी ऑजेडा आॅचोआचे Photos...

बातम्या आणखी आहेत...