आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये कधीकाळी महिला जगत होत्या अशी LIFE, तेव्हाचे चित्र दाखवतील हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात जुन्या देशांपैकी एक असलेल्या इराणमध्ये इस्लामी क्रांती किंवा 1979 च्या क्रांती पूर्वी महिलांना किंवा एकूणच नागरिकांना जरा बऱ्यापैकी स्वातंत्र्य असल्याचे पाहायला मिळत होते. या क्रांतीपूर्वी इराणवर शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे शासन होते. पण हुकूमशहा असूनही त्यांनी देशाला पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करण्याचे सांस्कृतिक स्वातंत्र्य दिले होते. पहलवी यांनी मुल्लांचा दबाव कमी केला आणि त्याचबरोबर महिलांवरची हिजाब सक्ती कमी केली. उलट महिलांनी हिजाब वापरू नये म्हणून ते दबाव आणायचे. पण इस्लामिक क्रांतीमुळे तख्तपलट झाला आणि इराणमध्ये राजकीय आणि सांस्कृतिक उलथापालथही झाली. वरील फोटोंमध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वीची झलक स्पष्ट दिसत आहे. असे काही फोटो आज या पॅकेजमधून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  

 

विशेषतः त्या काळात जाहिरातींमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. हे इराणमधील फोटो आहेत, यावर प्रथमदर्शनी तुमचा विश्वासच बसणार नाही.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा क्रांतीपूर्वीचा इराण...

बातम्या आणखी आहेत...