आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फिलिपिनोमध्ये एका धर्म गुरुचे चकीत करणारे प्रकरण समोर आलेय. आयरन किंग नावाच्या या प्रसिध्द धर्म गुरुने मान्य केले आहे की, तो मृत लोकांच्या शरीराचे अंग चोरायचा आणि ते लोणचा प्रमाणे ठेवायचा. किंगने दावा केला की, हे अंग तोंडात ठेवताच तो अदृश्य करतो. हा व्यक्ती मानवी अंगांना ब्लीच आणि खोब-याच्या तेलात बुडवून ठेवायचा. या धर्म गुरुने हाही दावा केला की, या अंगाने तो अनेक चमत्कार करतो.
यामुळे मिळतात अलौकिक शक्ती
- आयरन किंग (खरे नाव रॅम्बो ओरेटा) चा दावा आहे की, तो असे करुन अलौकिक शक्ती प्राप्त करायचा. यामुळे त्याच्यामध्ये रोगांना दूर करण्याची अद्भुत ताकद येत होती.
तोंडात ठेवतो बॉडी पार्ट्स
- आयरन किंग आणि त्याचे भक्त या बॉडी पार्ट्सला तावीजप्रमाणे बांधतात. तर काही हे तोंडात ठेवून त्यामधून अलौकिक शक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.
दिला बायबलचा दाखला
- आयरन किंगने म्हटले की, त्याने हे सर्व बायबल वाचल्यानंतर केले. तो म्हणाला की, बायबलमध्ये Ezekiel 37 ऑफ ड्राय बोन्सचा उल्लेख आहे. यानुसार तुम्ही मृत शरीराला पाप धूण्यात मदत करतात आणि त्याला देवापर्यंत पोहोचवतात. ही सुध्दा तशीच एक पध्दत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, आयरन किंग केस करतो हे सर्व...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.