आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रेस्तरॉमध्‍ये माकडं आहेत वेटर, पाहा अवाक् करणारे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमधील Kayabukiya tavern रेस्तरॉची जगभर चर्चा होते. या ठिकाणी माकडं वेटर असून, तेच ग्राहकांचे स्‍वागत करतात आणि जेवणही वाढतात. त्‍याचे खास फोटो divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी.....

 

अशी सुचली कल्‍पना?

 

- सर्कशीमध्‍ये माकडं विविध कसरती करून दाखवतात.
- शिवाय त्‍यांना दिलेले आदेशही ते निमूटपणे पाळतात, हे पाहून या रेस्तरॉच्‍या मालकाला माकडांना वेटर म्‍हणून ठेवण्‍याची कल्‍पना सुचली.
- त्‍यासाठी त्‍याने माकडांना खास प्रशिक्षण दिले.
- अगदी वेटरच्‍या वेशात त्‍यांना आता ग्राहकांसामोर पाठवले जाते.

 

पुढील स्‍लाईड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि वाचा आणखी रंजक माहिती...