आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका हल्ल्यात 60% जळाली होती महिला, 200 वेळा सर्जरी, आता पहिल्याहून झाली जास्त सुंदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - आपल्या पतीसोबत अफेअर असल्याच्या शंकेने एका महिलेला दुसऱ्या महिलेने जाळून टाकले होते डोन नावाच्या या महिलेवर एका महिलेने तिला जाळून टाकले होते पण डोना निर्दोष होती. या हल्ल्यात डोनाचे शरीर 60 टक्के जळाले होते. दुसऱ्या महिलेने ड्रग्ज घेऊन हे काम केले होते. 
 
  /> या घटनेनंतर डोनाने सांगितले की तिच्यावर जवळपास 30 महिन्यापर्यंत 200 वेळा सर्जरी झाली. तिची स्किन पुन्हा मिळवण्यासाठी डोनाने 2.5 वर्षे नकाब घातला आणि स्किन येण्यासाठी तिला फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पण मोठ्या धैर्याने या त्रासाला तोंड देत डोना पुन्हा उभी राहिली आणि आता ती पूर्वीहून जास्त सुंदर दिसत आहे. डोनावर हल्ला करणाऱ्या महिलेला 17 वर्षाची शिक्षा झाली आहे.
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, डोनाचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...