आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहेत एअरहोस्टेसच्या लाईफचे डर्टी सिक्रेट्स, येतात इतके विचित्र अनुभव, होतात अपघातही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये एअरहोस्टेसची लाईफ फार ग्लॅमरस आणि चांगल्या सॅलरीची मानली जाते. पण दुरुन चांगले दिसणारे त्यांचे हे जग आतून फार वेगळे आहे. एअरलाईंसचे हे जग जाणून घेण्यासाठी काही खास सर्वे करण्यात आला तेव्हा एअरहोस्टेसच्या जीवनातील काही सत्य समोर आले.


फ्लाईटला घर समजून काढले कपडे..

एका एअरहोस्टेसने सांगितले की, जास्त वेळ लागणाऱ्या इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये जेव्हा लोक जास्त दारु पितात तेव्हा ते विमानाला त्यांचे घर समजू लागतात. अनेकदा असे होते की पॅसेंजर पूर्ण कपडे काढून झोपतात. हे फारच ओंगळवाणे वाटते. कपडे काढून झोपणे फ्लाईटमध्ये निषिद्ध आहे पण तरीही काही पॅसेंजर तसे करतात.

 

पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, एअरहोस्टेसच्या लाईफचे डर्टी सिक्रेट्स....

बातम्या आणखी आहेत...