आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 च्या दशकातही एवढे फॉरवर्ड होते अमेरिकन्स, PHOTOS मधून पाहा तेव्हाची Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे लोक त्यांचे कल्चर, मौज मस्ती यासाठी ओळखले जातात. पण अमेरिकेत खुलेपणे एन्जॉय करण्याच्या कल्चरला अनेक वर्षांची परंपरा आहे. अगदी आपल्याकडे महिलांना पुरुषांसमोर येताही येत नव्हते त्याकाळी येथील महिला बिकिनी परिधान करायच्या. सुट्यांसाठी येथील लोक मॉटेल्सवर जायचे. मॉटेल्सवर बुकींग करून लोक याठिकाणी अनेक दिवस थांबायचे. अगदी त्याकाळीही याठिकाणी बार डान्सर देखिल असायच्या. महिला पुरुषांच्या वेशभुषाही आजच्या काळातील पोषाखाप्रमाणेच आधुनिक होते. मॉटेल्समध्ये त्याकाळी सर्व प्रकारच्या सुविधाही मिळायच्या.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा. 50-60 च्या दशकातील अमेरिकने नागरिकांचे Photos..

बातम्या आणखी आहेत...