आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंयुक्त राष्ट्राने नुकतीच सर्वात खुश असणाऱ्या देशांची लिस्ट प्रकाशित केली आहे. 156 देशांच्या या लिस्टमध्ये फिनलँड सर्वात खुश राहणारा देश आहे. तर सर्वात दुःखी राहणाऱ्या देशांमध्ये बुरुंडी, सीरिया, तंजानिया, यमन आणि रवांडा या देशांचा समावेश आहे. प्रत्येक माणसाचे इनकम, सोशल फ्रिडम, भ्रष्टाचार यांचा आधार घेऊन ही लिस्ट तयार केली आहे. आज आम्ही आपणास दाखवत आहोत जगातील सर्वात नाखुश देश असलेल्या बुरंडीचे कशा अवस्थेत जगत आहेत. 156 नंबरवर आहे बुरंडी..
युएन सस्टेबेल डेवलेपमेंट सल्यूशन नेटवर्कच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये जगातील सर्वात दुःखी देश हा बुरंडी आहे. याअगोदर तंजानिया(153), साउथ सूडान(154), सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक आहेत.
का दुःखी आहे बुरंडी...
बुरंडी पूर्व आफ्रिका येथील ग्रेट लेक क्षेत्रातील एक देश आहे. याच्या सीमा रवांडा, दक्षिण आणि पूर्वेत तंजानिया आणि पश्चिमेकडे कांगो येथे मिळतात. पाच दशकांपूर्वी गठनदरम्यान त्वा, तुत्सी आणि हुतु जमातीचे लोक येथे राहतात. येथील जमाती-जमातींच्या संघर्षात 1993 ते 2005 दरम्यान जवळपास 2 लाख लोकांचा जीव यादरम्यान गेला आहे. 2005 नंतर याठिकाणी राजकिय अस्थिरता निर्माण झाली आणि नाखुश जनता आणि सरकारमध्ये वेळोवेळी संघर्ष सुरु असतो.
पुढच्या स्लाईडवर पाहा, बुरंडी देशाचे काही खास Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.