आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनची सर्वात छोटी महिला पाहिली आहे का तुम्ही? शरीरात होत्या प्रचंड वेदना, असे कमवते पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  ब्रिटनची जॉर्जिया रैन्किन ब्रिटनमधील सर्वात छोटी टीनएजर आहे. तिची उंची केवळ 31 इंच आहे. तिने सांगितले की एका गंभीर आजारामुळे तिची उंची लहानपणीच थांबली आणि त्यामुळे तिला रोज भयानक दुःखाचा सामना करावा लागतो. असे असले तरी ती तिचे आयुष्य पूर्ण एन्जॉय करते. कुत्र्यासोबत केली तुलना...

 

जॉर्जियाने सांगितलेकी, मी जेव्हा शाळेत होती तेव्हा आम्ही एक कुत्र्याचे लहान पिल्लु घरी आणले होते ते माझ्या गुडघ्यापर्यंत होते. आज 10 वर्षानंतर तो खूप मोठा झाला आहे आणि मी जशीच्या तशी आहे. तिने सांगितले की तिला  skeletal ­dysplasia नावाचा आजार आहे ज्यात हाडांचा विकास खुंटतो आणि शरीर वाढत नाही.

 

2 वर्षाच्या मुलापेक्षाची कमी आहे उंची...
- जॉर्जियाने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, तिची उंची केवळ 31 इंच म्हणजेच 2.5 फुट आहे जी एका दोन वर्षाच्या मुलाच्या उंचीपेक्षाही कमी आहे. तिने मुलाखतीत सांगितले की, तिला या आजारामुळे संपूर्ण शरीर दुखते. दिवसापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या शरीरात प्रचंड वेदना होतात. अशावेळी ती कामात स्वतःला व्यस्त ठेवते त्यामुळे तिचे लक्ष दुखण्याकडे जात नाही. 

 

घबसल्या कमवते पैसे..
तिने सांगितले की लोक तिला तिच्या उंचीमुळे इग्नोर करतात. कोणत्याही पार्टीला तिला कधीच बोलवले जात नाही.जॉर्जिया युट्युबवर मेकअप करण्याच्या टीप्स देते तिला 1400 फॉलोअर्स आहेत त्यामुळे तिची थोडीफार कमाईही होते. 


पुढच्या स्लाईडवर पाहा, जॉर्जियाचे काही खास PHOTOS...