आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तरुणी आहे जगातील सर्वात हॉट हेलिकॉप्टर पायलट, फोटोज् पाहून उडतील होश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

27 वर्षाच्या वयात ही तरुणी हेलिकॉप्टरद्वारे 28 देशांत फिरली आहे. तिचे नाव आहे लॉना टोरेस. ब्राझिलच्या रियो दी जनेरियोची लॉना तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोटो पोस्ट करत असते. 60 हजार फॉलोअर्स तिच्या या फोटोला पसंती दर्शवतात. तिचे चाहते तिला जगातील सर्वात हॉट हेलिकॉप्टर पायलट म्हणतात.

 

अशी आहे लॉनाची स्टोरी...
-लॉनाने इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. पण पदवी मिळवल्यानंतर तिने ते क्षेत्र सोडले आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा निर्णय घेतला. 
- तिचा मोठा भाऊही एक पायलट आहे. तसेच वहिणीही हेलिकॉप्टर पायलट आहे. त्यामुळे ती कायम हेलिकॉप्टर्सच्या चर्चा ऐकायची. 
- ग्रॅज्युएशनपूर्वी ती सर्वात आधी हेलिकॉप्टरमध्ये बसली होती. त्यावेळी तिची फॅमिली ऑस्ट्रेलियात ट्रिपसाठी गेली होती. त्याचवेळी लॉनाने पायलट बनण्याचा निर्णय घेतला होता. 
-ग्रॅज्युएशननंतर तिने फ्लाइंग स्कूलमध्ये अॅडमिशन घेतले आणि पायलटचे ट्रेनिंग घेऊ लागली. ती पायलट बनून एक वर्ष झाले आहे. 
- लॉना अमेरिका आणि कॅनडासह 28 देश फिरली आहे. साधारणपणे ती आर22 आण आर44 सारखे लहान हेलिकॉप्टर घेऊन एकटीच प्रवास करते. 
- लॉना हेलिकॉप्टरच्या कॉकपिटसह जगभरातील सर्वात चांगल्या स्पॉट्सवर क्लिक केलेले तिचे फोटो इन्स्टाग्रावर पोस्ट करत असते. 
- लॉनाचे म्हणणे आहे की, कोणीही आपले स्वप्न दाबू नये. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लॉनाचे काही शानदार आणि आकर्षक फोटो...

बातम्या आणखी आहेत...