आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगारात धुळ खात आहेत हुकुमशाह सद्दाम हुसेनच्या मुलाच्या अनेक गाड्या, मृत्यूनंतर पाहणारे कोणी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराक - हुकुमशाह सद्दाम हुसेनची मुले त्याच्याप्रमाणेच नवाबी शौकसाठी ओळखले जात होते याचा खुलासा 'द प्रिजनर इन हिज पैलेस' नावाच्या पुस्तकात केला गेला आहे. आता सद्दाम आणि त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या लक्झरी गाड्या धुळ खात पडून आहेत. फेरारी कारसाठी वेडा होता उदय..

 

सद्दामच्या एका मुलाचे नाव    उदय हुसैन होते आणि त्याच्याजवळ अनेक कारचे कलेक्शन होते. ज्यात फरारी एफ-40 मॉडल त्याचे आवडते होते. त्याचे ट्विन टर्बो वी-8 इंजन केवळ 4.5 सेकंदमध्ये 0 ते 60 किमीचा स्पीड पकडत असे. पण आज त्याच्या यांसारख्याच अनेक गाड्या भंगारात धुळ खात पडलेल्या आहेत. सोबतच त्याच्या प्रॉपर्टीचेही खूप नुकसान झाले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, हुकुमशाहाच्या मुलाच्या काही गाड्यांचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...