आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोमध्‍ये असे काय आहे, ज्‍यामुळे पतीने मागितला घटस्‍फोट; तुम्‍ही सांगू शकता का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या सोशल मिडियावर एका प्रकरणाची फार चर्चा सुरू आहे. ज्‍याचे कारण आहे हा फोटो. केवळ या फोटोला पाहूनच पती जॉनने आपल्‍या पत्‍नीला घटस्‍फोट मागितला. त्‍यामुळे हा फोटो सध्‍या ट्रेंडमध्‍ये आहे. मात्र हे प्रकरण दोन वर्षांपूर्वीचे असल्‍याचे आता समोर आले आहे.  


काय आहे प्रकरण? 
या महिलेचा पती काही कामानिमित्‍त बाहेर गेला होता. त्‍याने रात्री हॉटेलमधून आपल्‍या पत्‍नीला अनेक कॉल लावले. मात्र प्रथम तिने हे कॉल उचलले नाही. थोड्या वेळानंतर कॉल उचललल्‍यानंतर दोघांचेही ब-याच वेळ बोलणे झाले. यावेळी पतीने तिला तिचा व बेडरूमचा फोटो मागितला. पत्‍नीनेही मोठ्या प्रेमाने आपल्‍या पतीला फोटो दिला. प्रथम फोटो पाहून पती फार खुश झाला. मात्र थोड्या वेळानंतरच त्‍याने बेडजवळ काही विचित्र पाहिले आणि त्‍याचा चेहरा रागाने लाल झाला. 


असे काय होते फोटोत?
काळजीपूर्वक पाहिल्‍यानंतरही तुम्‍हाला फोटोत असे काय आहे, ज्‍यामुळे पतीने आपल्‍या पत्‍नीला घटस्‍फोट दिला, असा प्रश्‍न पडू शकेल.  मात्र काळजीपूर्वक पाहिल्‍यावर तुम्‍हाला दिसेल की, पत्‍नी जेथे बसली आहे त्‍याच्‍या ठिक मागे व खाली एक हात दिसत आहे. याचाच अर्थ बेडरूममध्‍ये ती एकटी नव्‍हती तर कोणीतरी तिच्‍यासोबत होते. आणि याच कारणामुळे ती आपल्‍या पतीचा फोन उचलत नव्‍हती. जेव्‍हा पतीच्‍या हे लक्षात आले त्‍याने सरळ तिच्‍याकडे घटस्‍फोटाची मागणी केली.  

बातम्या आणखी आहेत...