आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या माणसाच्या एका चुकीच्या सवयीमुळे शरीर झाले Hulk प्रमाणे, आता आजार बेतला जीवावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये राहणाऱ्या 68 वर्षीय मिस्टर टॅनने अशी एक चुकी केली ज्याची शिक्षा तो आजपर्यंत भोगत आहे. टॅनचे शरीर आता चित्रपटातील कॅरेक्टर हल्कप्रमाणे झाले आहे. झाले असेकी टॅन यांनी वयाच्या 13व्या वर्षापासूनच दारु पिण्यास सुरुवात केली होती आणि वयाच्या 40 वर्षापर्यंत ते रोज राईस वाईन पीत असे. यामुळे त्यांच्या शरीराला घातक आजार लागले. रोज प्यायचे एक लीटर दारु...

 

टॅनने मीडियाला सांगितले की, ते अनेक वर्षापासून राईस वाईन पीत होते. जवळपास रोज एक लीटर दारु रोज पिण्याची सवय त्यांना लागली होती आणि त्यामुळे शरीराच्या चारही बाजुंनी फॅट जमा होत होते. 

 

असा आहे गंभीर आजार
चीनच्या हूनान पीपल्स हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, मिस्टर टॅन यांनाMadelung's disease हा आजार झाला आहेल आणि या आजारानुसार शरीरातील फॅट फार वेगाने वाढते. खासकरुन हे फॅट खांदे आणि मानेच्या भागात जास्त वाढते. यामुळेच मिस्टर टॅन यांचे शरीर द हल्कप्रमाणे झाले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...