आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mom Gaves Birth To Baby In Beach Underwater, This How Baby Is Taken Out Of Water

ऐकावे ते नवल! समुद्रात मस्ती करत होते हे कपल, तेव्हाच महिलेने दिला मुलाला जन्म, पाहा फोटोज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इजिप्त शहराच्या दहाब शहरात अशी एक घटना घडली की ते पाहून सर्वचजण हैराण झाले. येथील एका समुद्रात एक महिला पाण्यात मौजमस्ती करत होती तितक्यात तिने पाण्यातच मुलाला जन्म दिला. हे पाहून तेथील सर्वच नागरिक भांबावले आणि तिची अंडरवॉटर डिलीव्हरी केली. हे सर्व घडत असताना ते दृश्ये तेथेच उभ्या असलेल्या लोकांनी कॅमेऱ्यात कैद केले. हे फोटो सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. टबमध्ये घेऊन गेले बाहेर...
 
फोटोमध्ये दिसून येते की, पाण्यात डिलीव्हरी झाल्यानंतर एका माणसाने बाळाला हातात उचलले आहे तर त्याच्या शरीराला लागलेल्या नळीला एका टबमध्ये घेण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार त्यातील दोन लोकांपैकी एक डॉक्टर होता जो फॅमिलीसोबत बीचवर एन्जॉय करण्यास आला होता.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, घटनेचे पूर्ण फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...