आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mosquito Bite That Can Cause Human Parts Look Like Elephants, Story Of This Rare Disease

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डासांच्या चावण्याने हत्तीच्या पायाएवढा होतो मनुष्याचा पाय, फोटो पाहून अंगावर येईल शहारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मच्छराच्या चावण्याने डेंगु-मलेरियासारखा आजार होतो हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण केवळ तेच नाही तर डासांच्या चावण्याने असा एक आजार होतो जो ऐकल्याने आपल्या अंगावर शहारा येईल. डास चावल्याने Elephantiasis नावाचा आजारही होऊ शकतो ज्यामुळे व्यक्तीच्या शरीराचा कोणताही अवयव फार मोठा होतो. शरीराचा अंग हत्तीच्या पायाएवढा होतो त्यामुळे याचे नाव एलिफेंटिएसिस ठेवण्यात आले आहे. काय आहे हा आजार..

 

Jaramogioginga Odinga Hospital येथील डॉक्टरांनी सांगदितल्यानुसार, हा आजार टीश्यूच्या सुजण्याने होतो. हा आजार डासांच्या चावण्याने होतो यातून रक्तात पॅरासाईट नावाचे जीवजंतू निर्माण करतात जे शरीरातील बाहेर पडणाऱ्या द्रव्यांना रोखतात आणि त्यामुळे हा आजार होतो. 

केनियामध्ये आहे आजाराचे ताजे उदाहरण..


या आजाराचा नवीन रुग्ण केनियामध्ये आहे या आजारामुळे त्याच्या टेस्टीकल्सचे वजन 5 किलोनी वाढलेआहे. वयाच्या 10व्या वर्षी त्याला या आजाराची लागण झाली. या आजारामुळे त्याला चालण्यासही त्रास होत होता आणि त्याला त्याच्या शाळेतूनही काढण्यात आले. आता त्याच्यावर सर्जरी होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, एलिफेंटिएसिस आजारामुळे त्रस्त लोकांचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...